Cobra vs King Cobra : कोब्रा आणि किंग कोब्रामध्ये काय आहे फरक? कोण आहे जास्त खतरनाक

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सापांच्या प्रजाती

जगात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात ज्यांच्याबद्दल लोकांनाही माहिती नाही.

Cobra | Yandex

कोब्रा आणि किंग कोब्रा

सापांच्या इतर प्रजातींमध्ये एक म्हणजे कोब्रा आणि दुसरा आहे किंग कोब्रा. या दोघांमधील फरक तुम्हाला माहितीये क?

King Cobra | Yandex

लांबी

कोब्राची लांबी 4 ते 7 फूट आणि किंग कोब्राची लांबी 13 फुटांपर्यंत असते.

Cobra vs King Cobra Difference | Yandex

किंग कोब्रा

किंग कोब्राची लांबी 13 ते 23 फुटांपेक्षा जास्त असू शकते

cobra snake | Yandex

विष

कोब्रा आणि किंग कोब्रामधील विष १५ मिनिटात व्यक्तीचा मृत्यू होतो.

snakes | Yandex

सर्वाधिक विषारी

किंग कोब्राच्या विषाने एकाचवेळी ११ जणांचा मृत्यू होऊ शकतो.

poison | Yandex

दात

किंग कोब्राचे दात कोब्राच्या दातांपेक्षा 0.2 इंच मोठे असू शकतात.

teeth | Yandex

यातून होते ओळख

किंग कोब्रा त्याच्या फनावरील पट्ट्यांवरून ओळखला जातो, तर कोब्राच्या फनचा आकार काहीसा वेगळा असतो.

difference | Yandex

20 वर्षाचं जीवनमान

किंग कोब्राचे वैशिष्ट्य म्हणजे तो त्याच्या उंचीच्या एक तृतीयांश उंच होऊ शकतो आणि तो 20 वर्षे जगू शकतो

lifestyle | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: मखमली गाल अन् गुलाबी ओठ, वैदेहीचं मराठमोळं सौंदर्य

Vaideshi Parshurami | Instagram
येथे क्लिक करा...