Vaidehi Parshurami: मखमली गाल अन् गुलाबी ओठ, वैदेहीचं मराठमोळं सौंदर्य

Manasvi Choudhary

सुंदर अभिनेत्री

मराठी इंडस्ट्रीतील सुंदर आणि सोज्वळ अभिनेत्री वैदेही परशुरामी.

Vaideshi Parshurami | Instagram

नृत्यांगणा

उत्तम अभिनयासोबत वैदेही नृत्यांगणा देखील आहे.

Vaideshi Parshurami | Instagram

पहिला चित्रपट

वैदेहीने 'वेड लावी जीवा' या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे.

Vaideshi Parshurami | Instagram

ओळख

मराठीसह आणि बॉलिवूड विश्वात वैदेहीने तिची ओळख निर्माण केली आहे.

Vaideshi Parshurami | Instagram

भूमिका

सिंबा या चित्रपटातील वैदेहीची भूमिका प्रचंड गाजली.

Vaideshi Parshurami | Instagram

सौंदर्य

या शिवाय वैदेहीने सोशल मीडियावर तिच्या मनमोहक सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Vaideshi Parshurami | Instagram

NEXT: Titeeksha Tawade: तुला हसताना पाहिलं अन् मन खुळं झालं

Titeeksha Tawde | Instagram