Titeekshaa Tawde: तुला हसताना पाहिलं अन् मन खुळ झालं

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक तितिक्षा तावडे आहे

Titeekshaa Tawde | Instagram

दमदार अभिनय शैली

तितिक्षा तिच्या दमदार अभिनय शैलीने महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली.

Titeekshaa Tawde | Instagram

सौंदर्यामुळे वेधते लक्ष

सातव्या मुलीची, सातवी मुलगी फेम अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे लक्ष वेधते आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

साडीतलं सौंदर्य

मराठमोळ्या साडीत तितिक्षाचं सौंदर्य फारच सुंदर दिसतंय आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

असा आहे लूक

कपाळी टिकली,हिरव्या बांगड्या आणि मोकळ्या केसांसह तितिक्षाने नाकात नथ घातली आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

लाईक्सचा वर्षाव

सोशल मीडियावर तितिक्षाने फोटो पोस्ट करताच नेटकऱ्यांनी लाखो लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Titeekshaa Tawde | Instagram

या ठिकाणी केलय फोटोशूट

निसर्गाच्या सानिध्यातलं तितिक्षाचं हे सुंदर रूप चाहत्यांना घायाळ करत आहे.

Titeeksha Tawade | Instagram

NEXT: Shruti marathe: श्रुतीचं मनमोहक सौंदर्य, पाहतच राहाल

Shruti marathe | Instagra