Shruti marathe: श्रुतीचं मनमोहक सौंदर्य, पाहतच राहाल

Manasvi Choudhary

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे ही मनोरंजन विश्वातली लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Shruti Marathe | Instagram

अनेक भूमिका

श्रुतीने आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

Shruti marathe | Instagram

अभिनय कारकिर्द

२००८ मध्ये श्रुतीने सनई चौघडे या मराठी चित्रपटापासून अभिनय कारकि‍र्द सुरू केली.

Shruti marathe | Instagram

लोकप्रियता

राधा ही बावरी या श्रुतीच्या चित्रपटाने तिला अनोखी ओळख मिळवून दिली.

Shruti marathe | Instagram

नवीन फोटो

सोशल मीडियावर श्रुतीने फोटो शेअर केले आहेत.

Shruti marathe | Instagram

सौंदर्य

या फोटोतील श्रुतीच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shruti Marathe | Instagram

NEXT: Curd Effect : दही कोणी खाऊ नये?

Curd | Yandex