कोमल दामुद्रे
वाढत्या आरोग्याच्या समस्यांमुळे मधुमेहाच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली आहे.
भारतात अनेक वयोगटातील ९० टक्के लोक आजही मधुमेहाने ग्रस्त आहेत. याची लक्षणे कोणती जाणून घेऊया.
रक्तातील साखेरची वाढलेली पातळीमुळे तुम्हाला सतत लघवीचा त्रास होऊ शकतो.
सतत लघवीला आल्यामुळे तुम्हाला तहान लागू शकते.
सतत लघवीला आल्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. ज्यामुळे आपल्याला थकल्यासारखे वाटते.
शरीरातील साखरेची पातळी वाढल्यामुळे डोळ्यांच्या रक्तवाहिकेवर परिणाम होतो.
शरीरातील ग्लूकोजची पातळी कमी झाल्यामुळे आपल्याला सतत भूक लागते.
शरीरातील साखरेची पातळी वाढल्यास अचानक वजन कमी होते.