Siddhi Hande
श्रेया बुगडे ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
श्रेया बुगडेला कॉमेडी क्वीन म्हणून ओळखले जाते.
श्रेया पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
श्रेया बुगडेने नुकतेच सोशल मीडियावर व्हाईट कलरच्या ड्रेसमधील सुंदर फोटो शेअर केले आहे.
श्रेयाने छान अनार्कली ड्रेस घातला आहे. या ड्रेसला सोनेरी रंगाची बॉर्डर आहे.
श्रेयाने या ड्रेसवर कॉन्ट्रॅस्ट ग्रीन कलरचे इअररिंग्स घातले आहेत.
श्रेया बुगडे या सिंपल, सोबर लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
श्रेयाचं हे मनमोहक सौंदर्य चाहत्यांना खूप आवडले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.