Manasvi Choudhary
९० च्या दशकातली अभिनेत्री आजही सौंदर्याने लक्ष वेधते आहे.
काजोलने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयासह सौंदर्यामुळे प्रेक्षकांची मने जिंकली.
काजोल सध्या सिनेसृष्टीत सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.
सध्या काजोल ५१ वर्षांची आहे.
काजोलने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
काजोलने स्टायलिश अंदाजात फोटोशूट केलं आहे. तिने वनशोल्डर ड्रेस परिधान केला आहे.
किलर लूकमध्ये काजोलने एकापेक्षा एक हॉट पोज दिल्या आहेत.
मेकअपसह काजोलने हेअरस्टाईल केली आहे ज्यामुळे तिचा लूक आकर्षक दिसत आहे.