Manasvi Choudhary
टिव्हीवरच्या लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक म्हणजे साक्षी गांधी.
साक्षी गांधीने मालिकेतील अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली.
सोशल मीडियावर सक्रिय राहून साक्षी फोटो पोस्ट करते.
साक्षीने ट्रेडिशनल अंदाजातील तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
या साडीतील फोटोंमध्ये साक्षीचं सौंदर्य खुलून आलं आहे.
नाकात नथ, केसांची स्टाईल असा साक्षीचा आकर्षक वाटणारा लूक आहे.
साक्षीचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.