आई होण्याचं योग्य वय कोणतं मानलं जातं?

Surabhi Jayashree Jagdish

आई

आई होणं हा प्रत्येक महिलेसाठी एक खास आणि अविस्मरणीय अनुभव असतो.

अनुभव

हा अनुभव महिलेला केवळ शारीरिकच नव्हे तर भावनिकदृष्ट्याही बदलून टाकतो.

योग्य वय

बर्‍याचदा महिलांना ही सल्ला दिला जातो की त्यांना योग्य वयात आई बनायला हवे. जाणून घेऊया की महिलांनी कोणत्या वयापर्यंत बाळाला जन्म द्यावा.

वय

महिलांनी २० ते ३० वर्षांच्या वयोगटात बाळाला जन्म द्यावा.

प्रजननक्षमता

असं मानलं जातं की, या काळात महिलांची प्रजननक्षमता सर्वाधिक असते, ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता जास्त असते. म्हणूनच हा काळ आई होण्यासाठी सर्वात उत्तम मानला जातो.

वयाच्या ३० नंतर

तर ३० वर्षांनंतर महिलांची प्रजननक्षमता हळूहळू कमी होऊ लागते.

गर्भधारणा

३५ वर्षांनंतर महिलांमधील अंड्यांची गुणवत्ता अधिक प्रमाणात घसरते. ज्यामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता आणखी कमी होते.

GK: पोलिसांच्या वर्दीचा रंग हा खाकीच का असतो? उत्तर ऐकून व्हाल हैराण

येथे क्लिक करा