Shruti Vilas Kadam
क्लीन गर्ल ब्युटी ट्रेंड म्हणजे नैसर्गिक, फ्रेश आणि मिनिमल मेकअप लूक. यात स्किनला जास्त महत्त्व दिलं जातं आणि जड मेकअप टाळला जातो.
क्लीन लूकसाठी नियमित क्लिन्झिंग, मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.
फाउंडेशनऐवजी BB क्रीम किंवा टिंटेड मॉइश्चरायझर वापरून नैसर्गिक लूक मिळतो.
पिंक, पीच किंवा न्यूड टोन मेकअपमुळे चेहरा फ्रेश आणि सॉफ्ट दिसतो.
हायलाइटरचा हलका वापर करून नैसर्गिक ग्लो मिळवता येतो.
लिप बाम किंवा ग्लॉस आणि नीट सेट केलेले भुवया लूक अधिक आकर्षक बनवतात.
योग्य आहार, पाणी आणि झोप यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ग्लो करते.