Sakshi Sunil Jadhav
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना नसांसंबधीत एक गंभीर आजार झाला आहे.
नसांच्या या आजारांमध्ये हातला सूज येते. आणि याला क्रॉनिक व्हेन्स इनसफिशियन्सी म्हणतात.
शरीरातील नसा रक्त पुन्हा ह्रदयाकडे परत पाठवण्याचे काम करत असतात. पण त्या कमजोर झाल्याने शरीराच्या खालच्या भागात जमा होतात.
क्रॉनिक व्हेन्स इनसफिशियन्सीमध्ये पायांच्या नसा सुरळीतपणे काम करु शकत नाहीत.
पायांमध्ये जडपण, वेदना, जळजळ, पायात गोळे येणे, त्वचेचा रंग बदलणे अशा अनेक समस्या उद्भवतात.
ज्या व्यक्तींचे वय ७० पेक्षा जास्त असते. अशा व्यक्तींना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो.
क्रॉनिक व्हेन्स इनसफिशियन्सी मध्ये ठोस असा उपचार नाही.
तुम्ही यासाठी व्यायाम करणे हा सगळ्यात बेस्ट उपाय राहील. यासाठी तज्ज्ञांचे मत लक्षात घेणे आवश्यक आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.