Cement in Marathi : सिमेंटला मराठीत काय म्हणतात?

Surabhi Jayashree Jagdish

मराठी

आपण दररोज मराठी बोलताना इतके इंग्रजी वापरतो की आपल्याला समजत नाही

अर्थ

अनेकदा आपल्याला या इंग्रजी शब्दांचा मराठी अर्थ देखील माहिती नसतो.

इंग्रजी शब्द

घर असो किंवा ऑफिस आपण बरेच इंग्रजी शब्द वापरतो.

असाच एक शब्द

आज आम्ही तुम्हाला अशात एका शब्दाचा मराठी अर्थ सांगणार आहोत.

कोणता शब्द

हा शब्द आहे सिमेंट.

तुम्हाला माहितीये का?

तुम्हाला माहितीये का सिमेंटला मराठीमध्ये काय म्हणतात?

मराठी अर्थ

तर सिमेंटला मराठीमध्ये वज्रचूर्ण असं म्हणतात.

Bus चा फुलफॉर्म माहितीये का? ९९% लोकं होतील फेल

bus | saam tv
येथे क्लिक करा