Bus चा फुलफॉर्म माहितीये का? ९९% लोकं होतील फेल

Surabhi Jayashree Jagdish

बसचा प्रवास

आपल्यापैकी अनेकजण जवळपास दररोज बसचा प्रवास करतात.

लाखो लोकं

दररोज लाखो लोक वाहतुकीसाठी बसेसवर अवलंबून असतात.

गरजा

जवळजवळ प्रत्येकाला वेगवेगळ्या गरजांसाठी बसमधून प्रवास करावा लागतो.

फुलफॉर्म

पण तुम्ही दररोज प्रवास करत असलेल्या या बसचा फुलफॉर्म तुम्हाला माहितीये का?

बस सेवा

१८२० पासून युरोपमध्ये बस सेवा सुरू होत्या.

भारतात बस

भारतात बस सेवा पहिल्यांदा १९२६ मध्ये मुंबईत सुरू झाली.

काय आहे फुलफॉर्म

बसचा फुलफॉर्म हा ओमनीबस (Omnibus) असा आहे. हा लॅटीन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ प्रत्येकासाठी वापर होणार वाहन असा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला एकूण किती खर्च आला होता?

येथे क्लिक करा