Manasvi Choudhary
आज काल सर्वजण कॅमेऱ्याचा वापर करतात. कॅमेरा सर्वांना माहित आहे.
पण या कॅमेऱ्याला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
कॅमेरा या शब्दाला मराठीत छायाचित्र टिपण्याचे यंत्र आहे.
कॅमेरा प्रकाशाच्या सहाय्याने छायाचित्रे टिपण्याचे यंत्र आहे.
कॅमेऱ्यामध्ये प्रकाशसंवेदी पृष्ठभाग असतो या पृष्ठभागावर रासायनिक चढवलेली फिल्म किंवा विदृत संवेदक असतो.
एका वेळी एकच चित्र टिपणाऱ्या कॅमेऱ्याला स्थिर कॅमेरा म्हणतात.