ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येकाच्या घरात कॅलेंडर हे असतेच.
कॅलेंडरवर महिना, दिनांकसोबत सर्व तिथी, सणवार लिहलेले असतात.
कॅलेंडर हा इंग्रजी शब्द आहे.
कॅलेंडरला मराठीत काय म्हणतात? तुम्हाला माहितीये का?
कॅलेंडरला मराठीत दिनदर्शिका असे म्हणतात.
अनेकजण कालनिर्णय म्हणजेच कॅलेंडर असं समजतात.
कालनिर्णय हा ब्रँड आहे. जो दिनदर्शिका तयार करतो.
मराठीत दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर आहे.
Next: माजी मुख्यमंत्र्यांची लेक प्रणिती शिंदेंचं वय किती?