History Of Budget: 'बजेट' हा शब्द नेमका कुठून आला? त्याचा खरा अर्थ काय?

Manasvi Choudhary

बजेट

१ फेब्रुवारी २०२५ बजेट सादर होणार आहे.

Budget | Social Media

खरा अर्थ

मात्र हाच बजेट शब्द नक्की आला कुठून, त्याचा खरा अर्थ तुम्हाला माहितीये का?

Budget | Social Media

इंग्रजी शब्द

बजेट हा शब्द इंग्रजी वाटत असला तरी तो इंग्रजी नाही.

Budget | Social Media

फ्रेंच शब्द

बजेट हा मुळचा फ्रेंच शब्द आहे. बूजे या शब्दापासून बजेट शब्द तयार झाला आहे.

Nirmala Sitharaman | Social Media

अर्थ

बूजेचा अर्थ लहान पिशवी असा होतो. इंग्लंडचे माजी अर्थमंत्री सर रॉबर्ट वॉलपोल यांनी 1733 साली आपल्या अर्थसंकल्पीय प्रस्तावाची कागदपत्रे एका पिशवीतून सभागृहात आणली.

Budget | Social Media

बजेट

तिथे कुणीतरी त्याला बॅगेत काय आहे असं विचारलं. तेव्हा त्यांनी उत्तर देत म्हटलं “तुमच्यासाठी हे एक बजेट आहे. तेव्हापासून बजेट हा शब्द प्रचलित झाला.

Budget 2024 | Social Media

NEXT : Color Clothes: आठवड्याच्या वारानुसार कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे घालायचे?

येथे क्लिक करा...