Manasvi Choudhary
बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून रेखाची ओळख आहे.
Rekha Full Name
८०-९० च्या दशकात रेखाने तिच्या अभिनय आणि सौंदर्याने सर्वांना वेडं केलं.
अभिनेत्री रेखा आजही तिच्या घायाळ अदाकारीने तरूणाईच्या हृदयात आहे.
रेखा यांचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली झाला आहे. लहानपणापासूनच त्या सौंदर्याने मने जिंकतात.
सिलसिला, उमराव जान, दो आँखे, सुहाग, संसार या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनयाची जादू दाखवली आहे.
रेखा यांचा चाहतावर्ग देखील मोठा आहे. लहानांपासून ते वृद्धापर्यंत सर्वांनाच रेखा आवडतात.
मात्र तुम्हाला रेखा याचं पूर्ण नाव माहितीये का? रेखा या कधीच स्वत:चे आडनाव लावत नाही. अभिनेत्री रेखा यांचे नाव भानुरेखा गणेशन असं आहे.