Bharat Jadhav
मुघल सम्राट अकबर आणि बिरबलच्या कथा जगात प्रसिद्ध आहेत. पण बिरबलाचा धर्म काय होता? हे कोणाला माहिती नाहीये.
मुघल सम्राट अकबराच्या दरबारात 9 रत्ने होती. त्यांच्याकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या होत्या. बिरबलदेखील त्या नवरत्नांचा एक भाग होता.
बिरबलाचे खरे नाव महेश दास होतं आणि तो धर्माने हिंदू आणि जातीने ब्राह्मण होते.
महेशदास यांचे नाव बिरबल होते. अकबरने बिरबलाला कविराय उपाधी देऊन सन्मानित केले होते.
बिरबलाला ब्रज भाषेचा कवी म्हणतात. याशिवाय बिरबल त्याच्या बुद्धिमत्तेमुळे लोकप्रिय झाला.
वर्तन, कविता आणि कुशाग्र मन यामुळे अकबर बिरबलाचा चाहता झाला होता.
जेव्हा बिरबलाचा मृत्यू झाल्याची बातमी अकबरला मिळाली होती तेव्हा दोन दिवस जेवण केलं नव्हतं.