AC Effect: एसीमध्ये जास्त वेळ बसण्याचे काय होतात परिणाम?

Bharat Jadhav

काय होतात परिणाम

एसीमध्ये जास्त वेळ राहणे शरीरावर नकारात्मक परिणाम होतात.

​तापमानात बदल

AC मध्ये रहाणारे अचानक बाहेर गेल्यास तापमानात बदल होतात. त्यामुळे शरीरावर ताण येऊ शकतो.

​रोगप्रतिकार शक्ती

​एसीमध्ये राहिल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.

​मेंदूला थकवा​​ येतो

​थंड वातावरणात राहिल्यामुळे मेंदूला मानसिक थकवा, डोकेदुखी आणि एकाग्रतेची कमतरता होत असते.

​​डिहायड्रेशन​

AC च्या थंड आणि शुष्क हवेमुळे शरीराच्या पाण्याच्या पातळीत घट होत असते.

सांधेदुखी

थंड हवेच्या प्रभावामुळे मांसपेशी आणि सांधे ताठ होण्यास कारणीभूत ठरू शकतात.

​श्वास घेण्याच्या समस्या​

​एसीमुळे सर्दी, खोकला किंवा श्वसनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

त्वचेसंबंधी समस्या

​एसीमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे त्वचा कोरडी पडू शकते.

कसा बचाव कराल

AC मध्ये राहताना या समस्यांपासून बचाव करायचा असल्यास, थोडे थोडे वेळाने एसी बंद करा, हायड्रेशन जास्त ठेवा.

हेही वाचा

येथे क्लिक करा

Jivant Satbara: 'जिवंत' सातबारा म्हणजे काय रं, तात्या?