Nikki Tamboli : अबब! बिग बॉस फेम निक्की कोट्यवधींची मालकीण, आकडा वाचा

Rohini Gudaghe

बिग बॉस फेम

बिग बॉस फेम निक्की तांबोळी साडेबारा कोटींची मालकीण असल्याची माहिती समोर आलीय.

Nikki Tamboli Beauty | Instagram

निक्की तांबोळी

निक्की तांबोळी एक भारतीय अभिनेत्री आहे, ती चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये काम करते.

Bigg Boss Marathi Fame Actress Nikki Tamboli | Instagram

तमिळ चित्रपट

निक्की २०१९ मध्ये कांचना ३ या तमिळ चित्रपटात दिसली होती.

Nikki Tamboli Film | Instagram

सर्वाधिक कमाई

तिने २०१९ मध्ये सर्वाधिक कमाई कांचनामधून केली होती.बिग बॉस १४

Nikki Tamboli | Instagram

बिग बॉस १४

२०२० मध्ये निक्की बिग बॉस १४ मध्ये दिसली होती.

Nikki Tamboli | Saamtv

चर्चेचा विषय

निक्की तांबोळी आणि वर्षा उसगावकरील वाद सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

Nikki Tamboli | Saamtv

टिप्स

सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. या माहितीचा सामटीव्ही कोणताही पाठपुरावा करत नाही.

Nikki Tamboli | Instagram

NEXT : परिणीतीनं कसं घटवलं तब्बल १५ किलो वजन, वाचा....?

Parineeti Chopra | Instagram
येथे क्लिक करा...