Rohini Gudaghe
परिणीती चोप्रा मागील वर्षी राघव चड्ढासोबत सप्टेंबरमध्ये लग्नबंधनात अडकली.
त्यानंतर परिणीती चोप्राने जीममध्ये वर्कआउट केलं होतं.
कारण परिणीतीचं १५ किलो वजन वाढलं होतं.
परिणीतीला 'चमकिला' चित्रपटासाठी १५ किलो वजन वाढवावं लागलं होतं.
त्यानंतर तिने रोज वर्कआऊट करत वजन कमी केलं होतं. जंक फूड टाळलं होतं.
वजन कमी करण्यासाठी परिणीतीने जंक फूड टाळलं होतं.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. या माहितीचा सामटीव्ही कोणताही पाठपुरावा करत नाही.
NEXT : अप्रतिम सौंदर्य...काळ्या रंगाच्या साडीत मानसी नाईक