Manasi Naik : अप्रतिम सौंदर्य...काळ्या रंगाच्या साडीत मानसी नाईक

Rohini Gudaghe

मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक

काळ्या रंगाच्या साडीत मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक सजलीय.

Manasi Naik news | Instagram

मराठमोळी अभिनेत्री

काळ्या रंगाची साडी आणि सिव्हलेस ब्लाऊज यामध्ये मानसी खूपच बोल्ड दिसतेय.

Manasi Naik look | Instagram

मानसी नाईक

मानसीच्या नव्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ पडतेय.

Manasi Naik photo | Instagram

मानसी

मोकळे केस अन् खट्याळ नजरेंनं मानसी घायाळ करताना दिसतेय.

Manasi Naik husband | Instagram

किलर पोज

अतिशय किलर पोज देत मानसीने साडीत हे फोटोशूट केलंय.

Manasi Naik divorce | Instagram

मानसीचं फोटोशूट

या फोटोशूटसाठी मानसीने अतिशय हलका मेकअप केलेला दिसत आहे.

Manasi Naik boyfriend | Instagram

मानसीचं रूप

रेड लिपस्टिकने मानसीचं रूप आणखीनच खुललं आहे.

Manasi Naik | Instagram

NEXT : नेहा कक्करची नवी हेअरस्टाईल एकदा पाहाच, PHOTO

Singer Neha Kakkar | Instagram
येथे क्लिक करा...