Neha Kakkar : नेहा कक्करची नवी हेअरस्टाईल एकदा पाहाच, PHOTO

Rohini Gudaghe

नेहा कक्कर

नेहा कक्करने तिच्या नव्या हेअरकटचे फोटो इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Singer Neha Kakkar news | Instagram

नेहाचा हेअरकट

नेहाने या फोटोंना,'नवीन हेअरकट - फक्त तुमच्यासाठी आणि माझ्या नवीन गाण्यासाठी' असं कॅप्शन या फोटोंना दिलं होतं.

Singer Neha Kakkar look | Instagram

बॉलिवूडची गायिका

या फोटोंमध्ये नेहाने तिच्या केसांसोबत खेळत पोज दिल्या आहेत.

Singer Neha Kakkar photo | Instagram

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका

नेहा कक्कर तिच्या वेगळ्या शैलीमुळे आणि गाण्यामुळे बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका बनलीय.

Neha Kakkar Songs | Instagram

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत

नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंह हे कपल नेहमीच चर्चेत असतं.

Neha Kakkar Birthday | Instagram

इंडियन आयडल शो

नेहा कक्कर इंडियन आयडल शोची जज म्हणून काम करते.

Neha Kakkar Bollywood Journey | Instagram @nehakakkar

नेहाचं गाणं

नेहाचं गाणं म्हणजे तरूणाईचं क्रेझचं आहे.

Neha Kakkar Glow

NEXT : भावाच्या लग्नात नटून थटून पोहोचली 'देसी गर्ल'

Priyanka Chopra | instagram
येथे क्लिक करा...