Rohini Gudaghe
प्रियांका चोप्रा तिचा भाऊ सिद्धार्थ चोप्राच्या लग्नासाठी भारतात आलीय.
यावेळी एअरपोर्टपासून ग्नापर्यंतच्या प्रियांकाच्या लूकच्या फोटोंनी खळबळ उडवून दिलीय.
प्रियांका चोप्राने लग्नसोहळ्यात सुंदर साडी घातल्याचं दिसतंय.
गुलाबी रंगाची साडी आणि सिव्हलेस ब्लाऊज प्रियाकांने घातला होता.
लूक पूर्ण करण्यासाठी प्रियांकाने केस बनमध्ये बांधून ग्लॅम मेकअपची निवड केली होती.
प्रियांका गुलाबी रंगाच्या साडीत खूपच भारी दिसत होती.
परंतु प्रियांका मात्र या विवाह सोहळ्यात एकटीच दिसली, निक जोनस नजरेस पडला नाही.