नज़रों की गुफ़्तगू..., Tina Dutta चा साडीत मोहक अंदाज

Rohini Gudaghe

अभिनेत्री टीना दत्ता

टिना दत्ता फक्त वेस्टर्न नाही, तर पारंपारिक वेशभुषेत देखील भारी दिसते.

Tina Dutta news | instagram

टीना दत्ता

नुकतेच टिनाने तिचे साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Tina Dutta photo | instagram

साडीतील फोटोशूट

या फोटोंमध्ये टिना खूपच सुंदर दिसतेय.

Tina Dutta look | instagram

किलर लूक

मोकळे केस, टिकली अनं कानातले टिनाने कॅरी केलेले आहेत.

Tina Dutta post | instagram

टिनाचं फोटोशूट

किलर पोज देत टिनाने फोटोशूट केलंय.

Tina Dutta boyfriend | instagram

उतरण

उतरण या मालिकेतून टिना घराघरांत पोहोचली होती.

Tina Dutta husband | instagram

कॅप्शन

अहां लफ़्ज़ों से बातें ख़तम होती है, वहा नज़रों की गुफ़्तगू शुरू होती है, असं कॅप्शन टिनाने या फोटोंना दिलंय.

Tina Dutta net worth | instagram

NEXT : राधा रानी लागे... अभिनेत्रीच्या फोटोंनी चाहत्यांना भूरळ

भारतीय अभिनेत्री तमन्ना भाटिया | instagram
येथे क्लिक करा...