Rohini Gudaghe
तमन्ना भाटियाने राधा राणीची वेशभूषा करून वृंदावनच्या घाटावर फोटोशूट केलंय.
पारंपारिक वेशभूषेत तमन्नाने आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
यमुनेच्या काठावर तमन्नाने साडीत हा फोटोशूट केलाय.
तमन्नाने फिकट निळ्या साडीसोबत गुलाबी रंगाचा ब्लाउज स्टाईल घातलेला आहे.
फुलांनी तमन्नाच्या केशभूषेवर एक वेगळीच शोभा आणलीय.
तमन्नाने डोळ्यांच्या दोन्ही बाजूंना आणि कपाळावर पांढरे कुमकुम लावले आहे.
मांग टिका लावल्याने तमन्नाचा राधाराणी लूक आणखीनच खुलला आहे.