Purva Shinde : जीव जडला पर न्हाइ नजरंला कळलं...,

Rohini Gudaghe

मराठी अभिनेत्री

मराठी अभिनेत्री पूर्वा शिंदे सध्या झी मराठी वाहिनीवरील पारू मालिकेत काम करतेय.

television actress purva shinde | instagram

पूर्वा शिंदे

वेस्टर्न आऊटसारखंच पूर्वा पारंपारिक वेशभूषेत देखील कमालीची दिसत आहे.

Marathi actress purva shinde | instagram

साडीतील फोटोशूट

नुकतंच पूर्वाने तिचं साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केलंय.

purva shinde | instagram

पारंपारिक साज

कपाळी चंद्रकोर, हातात हिरव्या बांगड्या आणि पूर्वाने कंबरपट्टा लावलेला दिसत आहे.

purva shinde news | instagram

कॅप्शन

तिने या फोटोंना जीव जडला.. पर न्हाइ नजरला …. कळलं , असं कॅप्शन दिलंय.

Actress Purva Shinde Photos: | Saamtv

पूर्वाचा लूक

पूर्वाची खट्याळ नजर चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

Purva Shinde | Saamtv

पूर्वाचा फोटोशूट

पूर्वाच्या मोहक अदांना चाहत्यांनी सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद दिलाय.

Purva Shinde | Instagram

NEXT : मोनालिसाच्या हॉट अदांनी बीचवर गर्मी वाढली...

Monalisa | instagram
येथे क्लिक करा...