Rohini Gudaghe
भोजपुरी अभिनेत्री मोनालिसा दररोज तिचे ग्लॅमरस फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते.
मोनालिसाचा बोल्ड लूक इंटरनेटवर दिसताच खूप व्हायरल होतो.
आता मोनालिसाने लेटेस्ट बीचवरील फोटोशूटचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांमध्ये शेअर केलेत.
मोनालिसाने तिच्या लेटेस्ट फोटोशूट दरम्यान फ्लोरल वन-पीस आउटफिट घातलाय.
मोनालिसाने मोकळे केस, हलका मेकअप आणि न्यूड शेडची लिपस्टिक लावून मेकअप केलाय.
अभिनेत्री मोनालिसा समुद्र किनाऱ्यावर मादक मूडमध्ये दिसतेय.
मोनालिसाच्या किलवर लूकने चाहते 'बोल्ड आणि सुंदर' अशा कमेंट करत आहेत.