Mouni Roy : नागिण फेम अभिनेत्रीचा सुपरबोल्ड लूक; चाहते घायाळ!

Rohini Gudaghe

नागिण फेम अभिनेत्री

नागिण फेम अभिनेत्री मॉनी रॉय तिच्या सुपरबोल्ड अवतारानं पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलीय.

Mouni Roy Latest Photos | instagram

नवं फोटोशूट

मॉनीने इन्स्टाग्रामवर नवं फोटोशूट शेअर केलंय.

Mouni Roy Photo | instagram

मॉनीचा ग्लॅमरस अंदाज

या फोटोंमध्ये मॉनीचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना आवडला आहे.

Mouni Roy news | instagram

नागिण मालिका

'नागिण' या मालिकेतील तिची भूमिका सर्वांच्याच परिचयाची आहे.

Mouni Roy look | instagram

'ब्रम्हास्त्र' चित्रपट

मॉनी 'ब्रम्हास्त्र' चित्रपटामध्ये दिसली होती.

Mouni Roy film | instagram

मॉनीचं फोटोशूट

मॉनीने तिच्या हेअरस्टाईल सोबत पोज देत फोटोशूट केलंय.

Mouni Roy new post | instagram

बोल्ड लूक

हाय पोनी आणि गोल्डन वनपीसमध्ये मॉनी रॉय खूपच बोल्ड दिसतेय.

Mouni Roy Photos | instagram

NEXT : नाकात नथ अन् केसात गजरा; मानसीचा मराठमोळा रूबाब

Manasi Naik | Instagram
येथे क्लिक करा...