Saam Tv
पुरुषांमध्ये वयाच्या ४० वर्षानंतर पाठीचे दुखणे वाढायला सुरुवात होते.
पुरुषांना या वयात रोज पाठीच्या दुखण्याला सामोरे जावे लागते.
मात्र त्याच परिस्थितीत त्यांना कामाला जावे लागतेच. अशा वेळेस त्यावर औषधांसोबत आणखी सोप्या पद्धतीत उपचार करता येतात.
पुरुषांना पाठीच्या दुखण्यामुळे उठता बसता येत नाही. याचे कारण ते बराच वेळ एका बंदीस्त जागेत बसून असतात.
एका जागेवर बराच काळ बसून राहिल्याने वजन वाढते, शरीरातील गॅस वाढतो, त्याचसोबत फॅट सुद्धा वाढतो.
एक एक तासाने किमान दोन मिनिटे चालणे आणि एक्सरसाइज करणे.
हे केल्याने तुमच्या शरातील मांसपेशी चांगल्या प्रकारे कार्य करतात.
तुम्ही तवा एका कपड्याला बांधून शेकवू शकता. त्याने तुम्हाला लगेचच आराम जाणवेल.