अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे काय? कसा ओळखायचा?

Manasvi Choudhary

अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे काय?

अ‍ॅनॉलॉग पनीरवर बंदी घालण्यात आली आहे. अशातच अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे काय? तो कसा ओळखायचा यासारखे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले असतील तर ही वेबस्टोरी वाचा.

Analog Paneer

अ‍ॅनॉलॉग पनीर

आजकाल बाजारात मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याचे समोर येत आहे. दुधाच्या पदार्थांमध्ये 'पनीर'चा समावेश आहे. अनेकदा हॉटेलमध्ये किंवा दुकानातून आणलेले पनीर हे दुधाचे की अ‍ॅनॉलॉग पनीर आहे हे कसं ओळखायचं?

Analog Paneer

अ‍ॅनॉलॉग पनीर काय आहे?

अ‍ॅनॉलॉग पनीर म्हणजे नकली पनीर असते. हे पनीर दुधापासून बनवलेले नसते.

अ‍ॅनॉलॉग पनीर बनवण्यासाठी स्किम मिल्क पावडर, पाॅम ऑइलचा वापर केला जातो.

What is Analogue Paneer?

अ‍ॅनॉलॉग पनीर आरोग्यासाठी का घातक

अ‍ॅनॉलॉग पनीरमध्ये दुधातील नैसर्गिक पौष्टिक घटक नसतात.

What is Analogue Paneer?

पनीर

पाम ऑइल किंवा हायड्रोजनेटेड तेलांचा वापर केल्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढतो.

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Canva

next: केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने काय होते?

येथे क्लिक करा..