केळी खाल्ल्यानंतर पाणी प्यायलं तर शरीरात काय होतं? घाबरून जाण्यापूर्वी हे वाचा

Manasvi Choudhary

केळी

केळी हे अतिशय पौष्टिक फळ आहे, ज्यामध्ये भरपूर ऊर्जा, फायबर, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे असतात.

Banana

आरोग्यासाठी योग्य आहे का?

पण तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की, केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी योग्य आहे का?

Banana

पचनक्रिया मंदावते

केळी पचायला थोडी जड असतात. जेव्हा आपण केळी खातो, तेव्हा पोटात त्याचे पचन होण्यासाठी उष्णता निर्माण होते. अशातच जर आपण लगेच पाणी प्यायलो तर पोटाची पचनक्रिया मंदावते.

Slows Down Digestion | Google

पोटफुगी आणि गॅसची समस्या

आयुर्वेदनुसार, केळी आणि पाणी एकत्र आल्यामुळे पोटात गॅस ,पोटदुगी आणि पोटफुगीची समस्या निर्माण होऊ शकते.

Bloating & Gas | GOOGLE

कफ आणि सर्दीचा त्रास

केळी थंड असतात म्हणून त्यावर लगेच पाणी प्यायल्याने सर्दी किंवा कफ होण्याची शक्यता वाढते.

Increases Cold/Cough | yandex

कधी प्यावे पाणी?

केळी खाल्ल्यानंतर किमान अर्धा ते एक तास पाणी पिणे टाळावे त्यानंतर पाणी प्यावे.

Drink enough water | pinterest

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

| Saam TV

NEXT: गॅस भरलेले फुगे हवेत उडल्यानंतर कुठे जातात?

येथे क्लिक करा...