'All Eyes On Rafah' जगभरात का आहे चर्चेत

Manasvi Choudhary

ट्रेंड

सोशल मीडियावर रोज नवीन नवीन गोष्टी ट्रेडिंगमध्ये असतात.

Trend | Social Media

'All Eyes On Rafah' ट्रेंड

सध्या 'All Eyes On Rafah' सोशल मीडियावर ट्रेंड होताना दिसतंय.

Trend | Social Media

सोशल मिडिया

अनेकांच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर याचे बॅनर झळकत आहे.

Trend | Social Media

काय आहे कारण

रफाह या गाझापट्टीतील शहरावर इस्त्रायलकडून हल्ला झाला.

Trend | Social Media

परिस्थिती

या हल्ल्यात पॅलिस्टिनी लोक तसेच त्यांचे कुटुंब, लहान मुले मृत्यूमुखी पडले आहेत

Trend | Social Media

असा सुरू झाला ट्रेंड

हल्ल्याच्या निषेधार्थ सोशल मिडियावर 'All Eyes On Rafah' ट्रेंड सुरू आहे.

Trend | Social Media

जगभरातून पांठिबा

संपूर्ण देशातील जनतेसह अनेक सेलेब्रिटींना याला पाठिंबा दिला आहे.

Trend | Social Media Post

NEXT: Smartphone: तुमच्या लाडक्या मुलांना फोन घेऊन देताय? या गोष्टी नक्की सांगा

Smartphone For Children | Canva