Siddhi Hande
प्राजक्ता माळी ही मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
प्राजक्ता माळीचा जन्म ८ऑगस्ट १९८९ या दिवशी तिचा जन्म झाला .
सध्या प्राजक्ताचे वय ३५ वर्ष आहे.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.
फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून प्राजक्ता तिच्या चाहत्यांना अपडेट देत असते.
प्राजक्ता माळी ही सर्वगुणसंपन्न अभिनेत्री आहे. प्राजक्ताने अभिनेत्रीसह निवेदिका आणि व्यवसायिका आहे.
प्राजक्ता माळीचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.