Manasvi Choudhary
मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणून मयुरी देशमुखला ओळखले जाते.
मयुरी देशमुख कायमच तिचे फोटो पोस्ट करत असते.
या पारंपारिक फोटोमध्ये मयुरी फारच देखणी दिसत आहे.
मयुरीने साडी परिधान केली ज्यावर तिने साजेसा मेकअप देखील केला आहे.
सोशल मीडियावर मयुरीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून मयुरीने तिचं अस्तित्व निर्माण केलं आहे.
'खुलता खळी खुलेना' या मालिकेतून मयुरी घराघरात पोहचली.