Vastu Tip: घरात सुख-शांती हवीय? तुळशीला अर्पण करा तांदूळ

Tanvi Pol

शुभ मानले जाते

तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पवित्र स्थान आहे.

Tulsi plant | saam

तांदूळ अर्पण

अशा या तुळशीच्या रोपाला तांदुळ अनेकजण अर्पण करत असतात.

Rice | yandex

जाणून घ्या

पण या मागील महत्त्व तुम्हाला माहिती आहे का?

Find out | Picsart

सकारात्मक उर्जा

तुळशीला तांदूळ अर्पण केल्याने घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.

Positive energy

घरातील वाद

जर घरातील वादविवाद कमी करण्यासाठी तुळशीला तांदूळ अर्पण करावेत.

Tulsi Plant | Saam TV

आर्थिक समस्या

घरातील पैशाच्या संबंधित समस्या असल्यास तो कमी होतात.

Financial problems

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Tulsi Plant | Yandex

NEXT: तुरटी घालून फरशी पुसल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे कोणते?

Vastu Tips | SAAM TV
येथे क्लिक करा..