Vastu Tips: तुरटी घालून फरशी पुसल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे कोणते?

Tanvi Pol

नकारात्मक ऊर्जा दूर होते

तुरटीच्या पाण्याने फरशी पुसल्याने घरातील नकारात्मक वातावरण दूर होते.

Vastu Tips | Saam Tv

जंतू नष्ट होतात

घरात तुरटीच्या पाण्याने फरशी पुसल्याने फरशीवरील जंतू नष्ट होऊन जातात.

Vastu Tips | Yandex

वास्तु दोष कमी होतो

वास्तुशास्त्रानुसार,तुरटीच्या पाण्याने फरशी पुसल्याने वास्तु दोष नाहीसे होतात.

Vastu defects are reduced | Yandex

मुंग्यांपासून बचाव

मुंग्यांपासून बचाव होण्यासाठी तुरटीच्या पाण्याने फरशी पुसावी.

ants | canva

दुर्गंधी नाहीशी होते

घरातील दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी तुरटीच्या पाण्याने फरशी पुसणे फायदेशीर ठरते.

Eliminates bad odor | Yandex

चमकदार राहते

फरशी चमकदार होण्यासाठी तुरटीच्या पाण्याने फरशी पुसावी.

Vastu Tips | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Vastu tips | Saam Tv

NEXT: वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात 'या' ठिकाणी ठेवा मीठ!

Vastu Tips | yandex
येथे क्लिक करा..