Tanvi Pol
तुम्ही एका लहानश्या बाऊलमध्ये मीठ घेऊन ते मुख्य दरवाजाजवळ ठेवावे.
वास्तुशास्त्रानुसार किचनच्या कोपऱ्यात मीठ ठेवल्याने आर्थिक समस्या कमी होते.
घरातील नैऋत्य कोपऱ्यात मीठ ठेवल्याने धनप्राप्ती होण्याची शक्यता असते.
घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी पाण्यात मीठ टाकून फरशी पुसणे.
खिडकीजवळ मीठ ठेवल्याने घरातील वातावरण चांगले राहते.
तिजोरीमध्ये मीठ ठेवल्याने धनलाभ होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.