Tanvi Pol
घराच्या मध्यभागी ताज्या फुलांची सजावट केलेली फुलदाणी ठेवल्याने घरात चांगली ऊर्जा राहते.
घरात क्रिस्टल बॉल ठेवल्यास घरात सकारात्मक वातावरण निर्माण होते.
वास्तुशास्त्रानुसार तांब्याच्या भांड्यात पाणी भरुन घरात ठेवल्यास घरात समृद्धी राहते.
घराच्या मध्यभागी गणपती मूर्ती ठेवल्यास विघ्न दूर होतात.
आर्थिक समस्या कमी होण्यासाठी घराच्या मध्यभागी पिरॅमिड ठेवावे.
घराच्या मध्यभागी झुंबर लावल्याने समृद्धी आणि सौंदर्य वाढवते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.