Tanvi Pol
बऱ्याच वर्षापासून कोहळा बांधण्याची परंपरा आहे.
वास्तुशास्त्रानुसार कोहळा घरात बांधल्याने वाईट नजरेपासून संरक्षण होते.
शिवाय कोहळा बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते.
कोहळा घरात बांधल्याने घरातील हवेची गुणवत्ता चांगली राहते.
घरात सुख-शांती नांदण्यासाठी अनेकजण घरात कोहळा बांधतात.
ग्रामीण भागातील घरात तुम्हाला हमखास कोहळा घरात बांधलेला दिसून येईल.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.