Vastu Tips: मनी प्लांट हॉलमध्ये ठेवताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेक घरी

अनेकांच्या घरी आपल्याला मनी प्लांट दिसून येते.

many home | yandex

काय होते

वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट ठेवल्याने समृद्धी आणि सकारात्मकता राहते.

What happens | Yandex

कोणती काळजी

मात्र मनी प्लांट घरातील हॉलमध्ये ठेवल्यावर काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.

money plant | goggle

योग्य दिशा

घरातील हॉलमध्ये मनी प्लांट ठेवताना ते कायम दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते.

money plant | Saam Tv

पाण्याचे प्रमाण

मनी प्लांटला आठवड्यातून २ते ३ वेळाच पाणी द्यावे.

Vastu Tips | Saam TV

कशात लावावे

मनी प्लांट काचेच्या बाटलीतही किंवा कुंडीत लावू शकता.

vastu tips | yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Money Plant | Canva

NEXT: चक्कर येण्याकडे दुर्लक्ष करू नका! असू शकतात 'हे' गंभीर आजार

Dizziness Causes | Saam Tv
येथे क्लिक करा...