ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वारंवार चक्कर येत असल्यास रक्तदाब असंतुलित असू शकतो.
चक्कर वारंवार येत असल्यास हृदयाशी संबंधित समस्या असू शकतात.
थायरॉईड समस्या असल्यासही तुम्हाला वारंवार चक्कर येते.
मायग्रेनच्या समस्येतही व्यक्तींना चक्कर येऊ शकते.
वारंवार चक्कर येत असल्यास तुम्हाला मधुमेह असण्याची शक्यता निर्माण होते.
शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे चक्कर येते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.