ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पालकची भाजी खाल्ल्याने शरीराला आयर्न आणि फायबरचे प्रमाण भरपूर मिळते.
शरीराला फायबर मिळण्यासाठी आहारात मेथीच्या भाजीचा समावेश करावा.
गाजर खाल्ल्याने शरीरातील फायबरचे प्रमाण भरुन निघण्यास मदत होते.
आहारात भेंडीच्या भाजीचा समावेश असल्याने शरीरास आवश्यक असे फायबर मिळते.
चांगल्या आरोग्यासाठी आहारात प्लॉवर भाजीचा समावेश करावा.
शिमला मिरची खाणे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असते.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.