Health Tip: "An Apple a Day"हे खरंच फायदेशीर का? जाणून घ्या सफरचंदाचे फायदे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पचनक्रिया सुधारते

दररोज सफरचंद खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.

Improves digestion | yandex

हृदयाचे आरोग्य

हृदयाच्या आरोग्यासाठी दररोज सफरचंद खाणे फायदेशीर ठरते.

Heart health | yandex

वजन नियंत्रित

वजन कमी करणाऱ्या व्यक्तींनी दररोज एक सफरचंद खावे.

Weight control | yandex

इम्युनिटी वाढवते

इम्युनिटी वाढवण्यासाठी दररोज सफरचंद खावे.

Increases immunity | freepik

मेंदूचे आरोग्य

मेंदूच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज एक सफरचंद खावे.

Brain health | Yandex

हाडे मजबूत

दररोज सफरचंद खाल्ल्यास हाडे मजबूत होतात.

Strong bones | Saam Tv

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Health | Saam Tv

NEXT: व्हिटॅमिन ए, बी सोडा....व्हिटॅमिन F चे फायदे वाचून व्हाल अवाक्

Vitamin F | Saam Tv
येथे क्लिक करा...