Office Vastu Tips: ऑफिस डेस्कवर आरसा ठेवल्यास काय होते?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेस्क सजवा

अनेक लोकांना त्यांचा ऑफिस डेस्क सजवायला आवडतात.

DESK | CANVA

जाणून घ्या कारण

बऱ्याचदा ऑफिस डेस्कवर आरसा ठेवला जातो चला जाणून घेऊया कारण.

OFFICE | CANVA

शुभ गोष्टी

वास्तूशास्त्रानुसार, ऑफिस डेस्कवर आरसा ठेवल्यामुळे शुभ गोष्टी घडतात.

VASTU | CANVA

उर्जा निर्माण होते

वास्तूशास्त्रानुसार, ऑफिस डेस्कवर आरसा ठेवल्यास सकारात्मक उर्जा निर्माण होते.

Happy | Canva

कामात यश मिळेल

वास्तूशास्त्रानुसार, ऑफिस डेस्कवर आरसा ठेवल्यामुळे तुमच्या कामात यश मिळू शकते.

Career importance | Canva

सकारात्मक विचार

ऑफिस डेस्कवर आरसा ठेवल्यामुळे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार येतात.

Vastu Tips For Mirror | Canva

निळा रंग

ऑफिस डेस्कवरील आरस्याचा रंग मागच्या बाजूनी निळा असने चांगलं मानला जातो.

Mirror | Canva

डिस्क्लेमर

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Vastu Tips For Mirror | Canva

NEXT: तूप चपाती खाल्ल्यामुळे खरचं वजन वाढते का? जाणून घ्या

Ghee Chapati | Canva
येथे क्लिक करा...