ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकघरांमध्ये नाश्ट्या किंवा जेवताना तूप चपाती खातात.
परंतु, अनेक लोकांना असे वाटते की तूप चपाती खाल्ल्यामुळे वजन वाढते.
चला जाणून घेऊया तूप चपाती खाल्ल्यामुळे खरचं वजन वाढते का?
तूपामध्ये अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे शरीरात अनेक फायदे होतात.
तूपाचे चपातीसोबत सेवन केल्यास तुमचं वजन कमी करण्यास मदत होते.
तूप चपाती खाल्ल्यामुळे तुमच्या शरीरात उर्जा निर्माण करण्यास मदत होते.
तूप चपाती खाल्ल्यामुळे शरीरातील हार्मोन्स संतुलित होतात त्यासोबतच त्वचा निरोगी होते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.