डायबिटीजमध्ये दही खाल्ल्याने शरीरावर काय होतो परिणाम? रक्तातील साखर वाढते की कमी होते?

Manasvi Choudhary

डायबिटीज

डायबिटीज ही अशी समस्या आहे ज्यामध्ये आरोग्याची काळजी घेणे महत्वाचे आहे. खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे रक्तातील साखरेवर परिणाम होऊ शकतो.

does yogurt raise blood sugar in diabetes | pinterest

दही

डायबिटीजमध्ये दही खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचा 'ग्लायसेमिक इंडेक्स' कमी असल्याने रक्तातील साखर वेगाने वाढत नाही.

best yogurt for blood sugar control

शरीराची पचनक्रिया सुधारते

दह्यामध्ये प्रथिने असतात ज्यामुळे शरीराची पचन प्रक्रिया मंदावते. यामुळे कर्बोदकांचे साखरेत रूपांतर होण्याची प्रक्रिया हळू होते, ज्यामुळे साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होते.

plain yogurt for diabetes diet

दही खाण्याची वेळ

दही खाण्यासाठी दुपारची वेळ योग्य मानली जाते. रात्रीच्या वेळी दही खाणे शक्यतो टाळावे, कारण यामुळे सर्दी, खोकला किंवा पचनाच्या समस्या होतील.

how yogurt affects blood glucose levels

दही खाण्याची योग्य पद्धत

दह्यामध्ये काकडी, पुदिना किंवा जिरे पूड घालून 'रायता' बनवून खाऊ शकता. हे मिश्रण रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.

Diabetes and Yogurt: Benefits, Risks, and Blood Sugar Impact

या पद्धतीने खा दही

दह्यामध्ये सब्जा किंवा जवस मिक्स करून खाऊ शकता.

diabetes and yogurt | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Tip | GOOGLE

NEXT: स्टायलिश दिसण्यासाठी बॉयफ्रेंडला गिफ्ट करा 5 ट्रेंडिंग शर्ट

Mens Fashion Tips
येथे क्लिक करा..