दही आणि कांदा एकत्रित खाल्ल्याने काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

थंड प्रभाव

दही आणि कांदा दोन्ही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. या दोन्ही पदार्थांचा थंड प्रभाव असतो, म्हणून ते एकत्र खाण्यात काहीही नुकसान नाही.

दही आणि कांदा

दही आणि कांद्यामध्ये असलेले गुणधर्म शरीराला संसर्गापासून वाचवण्याचं काम करतात.

पोषक घटक

कांद्यामध्ये व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह आणि फायबर हे घटक असतात. याशिवाय दह्यामध्ये प्रथिने, कॅल्शियम आणि प्रोबायोटिक्स असतात.

पोटाच्या समस्या

हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने पोटाच्या समस्या कमी होतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.

प्रोटीन

दह्यामध्ये प्रोटी भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला मांस किंवा इतर प्रोटीन देतं.

थंडावा

दह्याचा थंडपणा आणि कांद्याचा तिखटपणा एकत्र करून तुम्ही उन्हाळ्यात रायता खाऊ शकता.

टॉक्सिन

कांदा, त्याच्या अँटिऑक्सिडंट्समुळे, शरीराचं टॉक्सिन विषारी पदार्थांपासून संरक्षण करू शकते.

Extramarital affairs: विवाहबाह्य संबंधांबाबत लोकं गुगलवर काय सर्च करतात?

Extramarital affairs | saam tv
येथे क्लिक करा