Surabhi Jayashree Jagdish
Extramarital affairs म्हणजेच विवाहबाह्य संबंध. यामध्ये लग्न झालेल्या व्यक्ती आपल्या जोडीदाराव्यतिरिक्त (पत्नी/पत्नी) दुसऱ्या व्यक्तीसोबत शारीरिक संबंध ठेवते.
विवाहबाह्य संबंध घटस्फोटासाठी एक वैध कारण असू शकतं.
तुम्हाला माहितीये का Extramarital affairs बाबत लोकं गुगलवर काय सर्च करतात?
अनेक लोकं गुगललवर 'विवाहबाह्य संबंध म्हणजे काय मानले जातात?' असं सर्च करतात.
याशिवाय लोकं 'विवाहबाह्य संबंधांचे धोके काय आहेत?' हे देखील सर्च करतात.
'लोकांना विवाहबाह्य संबंधांबद्दल पश्चात्ताप होतो का?'असंही गुगलवर सर्च करण्यात येतं.
'नवरा आपल्या पत्नीला का फसवतो पण तिला का सोडत नाही?' असंही अनेकांकडून सर्च करण्यात येतं.