Manasvi Choudhary
सगळीकडे चिकन म्हणजेच नॉनव्हेज खाणाऱ्यांची संख्या अधिक असते.
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच चिकन खायला आवडते.
मात्र चिकन खाण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी माहित आहेत का?
चिकनमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते यामुळे मासंपेशींना ताकद मिळते.
चिकनमध्ये फॉस्फरस, कॅल्शियम हे पोषकघटक असतात जे हाडांना मजबूत करते.
चिकन खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.
चिकन खाल्ल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
मात्र दररोज चिकन खाणे आरोग्यासाठी चांगले नाही.